कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 साई होली फेथ स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* साई होली फेथ स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात प्रार्थना सादर करीत गुरुजनांना मानवंदना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना औक्षण करत आशीर्वाद घेतले.

.या कार्यक्रमातील खास गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी या दिवशी सर्व शिक्षकांना भेटवस्तू म्हणून एक रोपटे देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये असलेली पर्यावरणाविषयी जागरूकता लक्षात घेता शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषणे, श्लोक ,प्रार्थना आणि स्तोत्र असे विविध कार्यक्रम सादर केले. तसेच या दिवशी निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.

प्रशालेतील शिक्षक श्री. मनिष सावंत सर आणि श्रीम. नंदिनी नेमण यांनी या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ‘गुरु ‘चे आपल्या जीवनातील महत्त्व यावर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रियांका गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम.श्रेया परब यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पहावयास मिळाला .कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन मुख्याध्यापक श्री.गजानन पालेकर, मॅनेजमेंट कमिटी सदस्या श्रीम. जयाभारती मद्येनीनी ,उपमुख्या.हेमंत तानावडे , आदि उपस्थित होते.

 

 

*………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻

👇🏻👇🏻👇🏻

*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*

 

👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻

 

🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣

 

*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*

 

👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा

👇🏻👇🏻

 

*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी

 

*🛑📱संपर्क📞🛑*

 

*▪️सुनिता:📱9422381516*

 

*📱7768894667*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!