कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पॉलिटेक्निक प्रवेशाची वाढीव मुदत 21 जुलैपर्यंत

 

*🟥 तंत्रशिक्षण विभागाचे सुधारित वेळापत्रक जाहीर*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 21 जुलैपर्यंत वाढवली आहे.

सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे – ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे 21 जुलै, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे 21 जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे 23 जुलै, तक्रार निवारण 23 ते 25 जुलै व अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे 26 जुलै.

कॅपच्या विविध फेऱ्यांकरिता विकल्प अर्ज भरणे, जागावाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादी बाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते htttps://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी येथे तंत्रशिक्षण विभागाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र सुरूअसून इच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. कॉलेजमध्ये एकूण पाच अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यांचे चॉईस कोड पुढीलप्रमाणे – सिव्हिल इंजिनिअरिंग (347019110), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (347061210), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (347029310), कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (347024510), मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (347099710). यासोबतच आर्थिक दुर्बल (EWS) प्रवर्गासाठीचा अतिरिक्त कोटाही शासनातर्फे वाढविण्यात आला असून संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर EWS प्रमाणपत्रासह संस्थेमध्ये संपर्क साधावा.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!