कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा कट्टा कॉर्नर परिसरातील धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न..

*🟥 वन विभागासमोर मोठ आव्हान..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१५ :-* बांदा वन विभागाने आज कट्टा कॉर्नर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी पिंचरा लावण्यात आला.बांदा वनपाल अनिल मेस्त्रि यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी आत्माराम सावंत,संतोष देसाई शशिकांत देसाई,शिंदे,नाना कदम,जय चव्हाण यांच्या मदतीने माकडाला पकडण्यासाठी लोखंडी पिंजऱ्यात आरसा व केळी लावून युक्ती वापरण्यात आली आहे.हा पिंजरा दूपारी ३ वाजता सलुन मालक नाना कदम यांच्या दुकानासमोर लावण्यात आला.
बांदा कट्टा कार्नर परिसरात गेल्या महिन्यात सुजाता फोटो स्टुडिओचे अक्षरशः हैदोस घातल मोठया प्रमाणात नुकसान केले होते.काल गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास सलुन दुकानात एका माकडाने आरसा व इतर सामानाची नासधूस केली होती. त्यावेळी नाना कदम यांच्या दुकानात नुकसाची पाहणी करताना बांदा वनपाल अनिल मेस्री यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना माकडाचा लवकरच बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन दिले होते.त्यानुसार शुक्रवारी दुपारी ३ वाजता पिंचरा लावण्यात आला.
गेले दोन वर्षे माकडांचा सातत्यपूर्ण उपद्रव ही या भागातील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे.वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करावेत. त्यांचा बंदोबस्त करा,अशी मागणी करण्यात येत असून देखील वन विभाग झोपेचे सोंग घेत आहे.आज शुक्रवारी बांद्यात हैदोस घालणार्या माकडाला पकडण्यासाठी पिंचरा आणल्याने बांदा वनविभागाला आत्ताकुठे जाग आल्याचे बांदा व्यापारी वर्गातुन बोलले जात आहे.स्थ‍ानिक या माकडांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहे.अँटम बाँम्ब,फटाके यांचा वापर करत पळवून लावत आहे.परंतु याचा माकडांवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. पण आता पिंजऱ्यात हैदोस घालणारा माकड जेरबंद करण्यात यश मिळेल का? शहरात शेकडोंच्या संख्येत माकडांचे मुक्तसंचार सुरु आहे.त्यामुळे हा उपाय यशस्वी होईल का?असे प्रश्न कट्टा काँर्नर येथील व्यापाऱ्यांना पडत आहे.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!