🟥 फार्मसी प्रवेश ; १५ जुलैपर्यंत मुदतवाढ..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* तंत्रशिक्षण संचालनालयाने डी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. आवश्यक ती कागदपत्रे व दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. यानंतर १७ जुलैला तात्पुरती तर २० जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतरच संस्था निवडण्यासाठीच्या पसंतीक्रम फेरीला (कॅप राउंड) सुरुवात होईल.
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व तहसील कार्यालयांतून मिळणारे विविध प्रकारचे दाखले अद्यापही विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. बारावीची मुळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखलाही गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या ताब्यात मिळाले. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ केली गेली आहे. डी. फार्मसीसाठी बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थाना १५ जुलैपर्यंत http://dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र सुरू असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी याकरिता संपर्क साधावा असे आवाहन बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप व डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

