कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष कौस्तुभ नाईक यांचा अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश..

*🟥 माजी आमदार उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करून पक्षाला उभारी देऊ ; कौस्तुभ नाईक*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११ :-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष श्री. कौस्तुभ नाईक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर, मनसे विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव राजेश टंगसाळी गिरीश उपरकर धनराज गोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर पक्षाशी एकनिष्ठ राहून सरचिटणीस मा आमदार उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करून पक्षाला उभारी देऊ असे श्री नाईक म्हणाले. तर कौस्तुभ नाईक यांना लवकरच सावंतवाडीत नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मनसे राज्य सरचिटणीस उपरकर यांनी सांगितले.

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!