🟥 आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी तोबा गर्दी,वाहतुकीचा खेळखंडोबा..
*🟥 तब्बल पाच तास वाहतूक खोळंबली, रविवार आहे..नको रे बाबा आंबोली..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि. ११ जुलै :-* वर्षा पर्यटनासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांमुळे आंबोलीत आज तब्बल चार तास ट्राफिक जाम झाले. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पर्यटक व प्रवाशांमध्ये नाराजी दिसून आली. चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क करण्यात आल्यामुळे हा प्रकार पाहायला मिळाला. याकडे पोलिस प्रशासनाने गंभीर लक्ष द्यावा आणि पुढील काळात ट्राफिकची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी पर्यटकांतून करण्यात आली.
वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोलीत आज
हाऊसफुल गर्दी झाली. घाटात धबधब्याकडे पर्यटकांमुळे आंबोली रस्ता ‘ट्रॅफिक जॅम’ मध्ये तब्बल ४ तास अडकला. १२ ची दुपारची बस सावंतवाडीतून आंबोलीत ६ वाजता आली. त्यामुळे वेंगुर्ला- बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर ग्रामस्थांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वच पर्यटनस्थळावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी सर्व राहण्याची हॉटेल्स फुल्ल होती. रविवारी मोठी गर्दी आंबोलीच्या रस्त्यावर गाड्या देखील मोठ्या प्रमाणात होत्या. कर्नाटक, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कोकण, सांगली सर्व भागातून पर्यटकांची गर्दी होती. मात्र वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

