कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 जाणून घ्या जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि.१०:-* आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 4.700 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.500 मीटर इतमी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

______________________

🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*

👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*

🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*

🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*

👨‍⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.

🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*

👌 *वैशिष्ट्ये-*

▪️ कोणताही दुष्परिणाम नाही

▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक

▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*

😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*

👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*

 

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

🎥 *https://bit.ly/3LPKlPj*

👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*

 

☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*

9145229999 / 9145339999

👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🎯 *मुतखडा साठी*

*स्मॅश स्टोन*

*(औषधाचे रिझल्ट बघा)*

*https://bit.ly/3sh8qr2*

🎯 *सांधेदुखी साठी*

*वेदना हर ऑईल व चुर्ण*

*https://youtu.be/qdwCwLPOqU8*

🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

*_______________________*

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!