🟥 हायवे चौपदारीकरणातील समस्यांबाबत लोकांचे बळी गेल्यानंतरच खासदारांना जागं येते हे दुर्दैव..
*🟥 राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचीच प्रचिती..*
*🟥 खासदार महोदयांनी मागील दोन वर्षांत केलेले हायवे पाहणी दौरे व बैठकांमधून काय निष्पन्न झाले हे जाहीर करावे ; मनसेचे आवाहन..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴कुडाळ, दि-१० :-* जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण उपक्रम चालू झाल्यापासून हायवे बाबतच्या बहुतांश समस्या अद्यापही तशाच प्रलंबित आहेत. ठेकेदार कंपनीच्या ढिसाळ व नियोजनशून्य कामामुळे होणारे रोजचे अपघात व त्यातून लोकांचे जाणारे हकनाक बळी पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पूर्णपणे निष्क्रिय बनले आहेत की काय असे भासत आहे. अगदी काल-परवा कणकवली व कुडाळ मधील झालेले अपघात पाहता ते ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणाचेच बळी असून त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणारे खासदार विनायक राऊत अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळणार का याबाबत चकार शब्दही बोलले नाहीत. मागील दोन वर्षांच्या काळात अशा आढावा बैठका घेऊन हायवे प्रकल्पग्रस्तांचे व हायवेबाबत समस्यांचे असे कोणते प्रश्न आपण निकाली काढलेत हे ही जनतेसमोर जाहीर करावेत.मुळात लोकांचे जीव गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन जागं येणार असेल तर हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.हायवेवर साचणारे तलाव,वाहून येणारा चिखल अपघातांना निमंत्रण देत असून नुसत्या बैठका घेऊन प्रश्न सुटणारे नाहीत.पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांमुळे हायवेवर दररोज असंख्य छोटे मोठे अपघात होत असून “टोल” चा मलिदा डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कारभार करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील नादान लोकप्रतिनिधींचा खऱ्या अर्थाने आत्मा जागा होण्याची गरज आहे अशी टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

