🟥 नाबरचे बालवारकरी रंगले ‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात अन दुमदुमली बांदा नगरी..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०९ :-* इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपल्या परंपरा अन संस्कृती जपणारी, सुसंस्कारांचे बाळकडू पाजणारी शाळा म्हणून नाबर प्रशाला आपली एक वेगळीच ओळख राखून आहे.आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या व्ही. एन. नाबर प्रशालेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शनिवार दिनांक 9 जुलै रोजी दिंडीचे आयोजन केले.विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या. डोक्यावर तुळशी वृंदावन ,टाळ, मृदुंगाच्या गजरात ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘हा नामजप करत नाबरच्या बालचमुंनी अवघी बांदा नगरी दुमदुमवली.
श्री विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा उपस्थितांमध्ये लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा, स्वच्छता पाळा, प्रदूषण टाळा, प्लास्टिक बंदी यांसारख्या विषयांवर घोषवाक्यांद्वारे जनजागृतीपर संदेश दिला.
विद्यार्थी व शिक्षक यांनी बांदा येथील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल व राखुमाईचे दर्शन घेतले. नाबरच्या छोट्या भजनी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात विठ्ठलाची भजने गात सर्वांना मंत्रमुग्ध केले. परंपरा व जनजागृती यांचा समन्वय साधत सादर केलेल्या व्ही. एन. नाबरच्या दिंडीचे सर्व उपस्थितांनी, बांदा वासीयांनी कौतुक केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

