बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी केली रस्त्याच्या दुतर्फा श्रमदानातून साफसफाई
🟥 बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी केली रस्त्याच्या दुतर्फा श्रमदानातून साफसफाई
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.९ जुलै : बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना याचा त्रास वाहनचालकांना होत होता. आज येथील गडगेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत याची साफसफाई करत रस्ता वाहनचालकांना मोकळा केला. या साफसफाई मोहीमेत रत्नाकर आगलावे, ज्ञानेश्वर सावंत, प्रसाद गाड, अमोल गाड, सत्तू सावंत, रंजन आंबेकर, सदाशिव सवित, रुपेश, सावंत,पांडुरंग आगलावे,अमित आगलावे,बाळू सावंत मोर्ये,सदाशिव सावंत, मकरंद तोरस्कर आदि सहभागी झाले होते.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

