🟥 बळीराजासाठी “एक दिवस” उपक्रमांतर्गत कसाल नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०९ :-* कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीवन शिक्षण मंदिर कसाल नंबर एक शाळेने बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविला. मुलांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीविषयक माहिती घेत शेतातील विविध कामांचा आनंद लुटला.
भारत हा देश शेतीप्रधान आहे. देशातील ९० टक्के लोक शेतीवर आपली उपजीविका करतात साहजिकच बालवयात शेतीची आवड निर्माण झाली तर निश्चितपणे आजचे विद्यार्थी आधुनिक शेतीकडे वळतील. विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्धल आदर निर्माण व्हावा,शेती विषयी माहिती मिळावी,शेतीचे महत्व, बी बियाणे,शेतीची अवजारे, खते,कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळा मध्ये राबविला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये ठीकठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसाल नंबर एक या शाळेने सुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,पालक सर्वांनी शेतीत जाऊन, एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुलांना शेतीविषयी माहिती देत,शेती अवजारांची प्रात्यक्षिक दाखवत ,शेतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी तरवा काढणे, लावणी, प्रात्यक्षिक करून शेतीचा आनंद घेतला. मुल सुद्धा शेतीच्या कामात रमलेली दिसून आली. या उपक्रमावेळी कसाल ग्रामविकास अधिकारी सौ एस बी कोकरे . कसाल पोलीस पाटील अनंत कदम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र परब शाळा कसाल नंबर एक मुख्याध्यापक धोंडी चव्हाण, शिक्षिका मीनल सावंत ,मंजिरी गांगनाईक, मिताली मुळीक, पूजा जंगले, अनिता जाधव आदी सह विद्यार्थी पालक कृषी सहाय्यक उपस्थित होते.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

