🟥 शिवसेना भवन येथे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ जानव्ही सावंत यांचे भाषण ठरले लक्षवेधी..
*🟥 कतलिया कही साप बदल लेत हे वाला घिसपिटा तोच तोच डायलॉग मारणारा…पाय लावून पळाला..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-०९:-* शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे, महाराष्ट्रातील महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठखीत महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी रोख ठोक आपले विचार मांडले!त्यांचे संपूर्ण भाषण त्यांच्याच शब्दांत…..
ना बॅनर वर फोटो.. ना निर्णयाच्या आणि आतल्या ‘किचन कॅबिनेट’ बैठकीच्या गोष्टींत सहभाग.. ना ‘कामां’मध्ये फायद्याचा ‘हिस्सा’!!… पण, फायदा-तोट्याचा हिशोब कधी न करणाऱ्या ह्या महिला पदाधिकाऱ्यांनी, या ‘फुटीर’ आमदारांना निवडणुकीत, _(जाहीर सभेत ‘बायकांची गर्दी’ जमवायला महिला आघाडी च्या पदाधिकारी चा उपयोग करायचा आणि ५०% महिला आरक्षण आहे म्हणून लोकल निवडणुकीत नाईलाजाने उभं करायचं)_ त्यांनी किंमत दिली आणि नाही दिली तरीही ‘शिवसैनिक’ महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचार सभा असो वा ‘मतदारांना कनविन्स’ करणं असो पण मेहनत घेतली!!.*
प्रचार म्हणजे हातात कागद देणं आणि दारावर ‘स्टिकर’ लावण नाही तर चुली पर्यंत जाऊन प्रचार करणं आणि हे फक्त महिला आघाडीची कार्यकर्ती करु शकते..टाळ्या!**कतलिया कही साप बदल लेते है वाला घिसापिटा तोच तोच डायलॉग मारणारा..’_______ला पाय लावून पळाला, पण. जिल्ह्या-जिल्ह्यातील महिला संघटक थांबली!.. ती, पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे, आणि आजही त्यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे..तसेच ती बाळासाहेबांच्या ‘भगव्या’ प्रती ‘इमान’ राखूनही उभी आहे!!* (टाळ्या)
*साहेब आता जिल्ह्या-जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या, मोठ्या निवडणुकीत संधी द्या..ह्या फितुरांना ही महिला आघाडीच घरी बसवु शकेल!
सिंधुदुर्ग शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या तडाखेबंद भाषणाला आणि भूमिकेला राज्यातील सर्व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त साथ दिली.. आणि शिवसेना नेते माजी परिवहनमंत्री ना.श्री.दिवाकर रावते साहेब,उद्योगमंत्री श्री सुभाषजी देसाई साहेब, खा.मा.श्री.अरविंद सावंत साहेब, सिद्धिविनायक ट्रष्ट चे अध्यक्ष मा.श्री.आदेश बांदेकर साहेब, महिला आघाडी च्या उपनेत्या मीनाताई कांबळी,विशाखाताई राऊत माजी महापौर किशोरीताई पेडणेकर,माविम च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या मानिषाताई कायंदे यांच्यासह सर्व नेत्यांनी विचारांना दाद दिली!
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे, महाराष्ट्रातील महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठखीत महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी रोख ठोक आपले विचार मांडले!
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

