🟥 समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि.०८:-* प्रादेशिक हवामान विभाग, कुलाबा, मुंबई यांच्याकडून दि. 8 जुलै ते 12 जुलै 2022 या कालावधीत 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 5.3 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर उसळण्याची शक्यता आहे. तरी समुद्र किनारी व खाडी किनारी राहणाऱ्या सर्व मच्छिमार व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये व मासेमारी बंदी कालावधीचे काटेकोर पालन करावे. कोणतीही चीवित व वित्तहानी होणार नाही याबाबत दक्षाता घेण्याचे आवाहन चि.सं.जोशी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी, परवाना विभाग, वेंगुर्ला यांनी केले आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

