कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आषाढी एकादशी साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना टोल फ्री- मुख्यमंत्र्यांचे आदेश*

*🟥आषाढी एकादशी साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना टोल फ्री- मुख्यमंत्र्यांचे आदेश*

*🟥वाहतूक शाखेत मिळणार टोल फ्री पास- भाविकांनी संपर्क साधण्याचे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:*१० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व
वारकऱ्यांसाठीच्या वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच रस्ते दुरुस्तीबाबत या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दि. ०६ जुलै २०२२ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सर्व भाविकांना टोल फ्री द्यावी अशा सुचना व निर्देश दिलेत आहेत
. त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात आले आहे,
पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक व वारकऱ्यांना आषाढी एकादशी २०२२५, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस,संबंधीत आर.टी.ओ. यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ ऑफीसेस मध्ये
दि. ०७ जुलै २०२२ पासून उपलब्ध करुन द्यावेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहून येतेवेळी दि.०७.०७.२०२२ ते दि. १५.०७. २०२२ या कालावधीत ही सवलत पालख्या भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड व वाहनांसाठीच
असेल, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसे स्टीकर्स / पास वर नमूद करण्यात यावे. सदरचे पास
पथकर सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सुचना दिल्या.
ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेमार्फत दिले जाणारे कुपन्स / पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उप सचिव (खा.र. २) सार्वजनिक बांधकाम विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई माहितीकरिता सादर करावी.
पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना/ जाहीर प्रसिध्दी करावी. या सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात असे परीपत्रकान्वे कळविले आहे.तरी जे भावीक वाहनाने पंढरपूर ला जाणार आहेत त्यांनी टोल फ्री पास साठी वाहतूक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल वटकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!