आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवली -कलमठ येथे ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली दि.०३ जुलै :-* कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर कलमठ ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच वैदही गुडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे,उद्योजक शशिकांत रगजी,सामाजिक कार्यकर्ते विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, धनंजय सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, डॉ सागर पटेल आदी उपस्थित होते.

रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ६४ रक्तदात्यांनी हजेरी लावली. त्यापैकी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १० रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. यावेळी रक्तदात्यांना सुपारीची रोपे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सल्लागार आणि पत्रकार राजन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, कुडाळ कार्यकारणी सदस्य साईनाथ आंबरेकर, श्री केशव पावसकर, शामसुंदर आचरेकर, सचिन आचरेकर, रोट्रॅक्टचे मिहीर तांबे, अभिषेक साटविलकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तुषार पावसकर, योगेश जाधव, अमोल भोगले, सुहासिनी कुलकर्णी-भट, केतन दळवी, सर्वेश राणे, माणिक वाघमारे, श्रद्धा पाटकर, योगेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

 

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!