🟥 जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 ला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* स्वच्छ विद्यालय पुरस्कार सन 2021-2022 जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक 29 जून 2022 रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झाला. मान.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारा साठी आणि राज्यस्तरीय नामा़कनासाठी शहरी विभागातून ISO मानांकित जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 ची निवड झाली.
अतिशय सुंदर, भव्य ,देखणी इमारत, बोलक्या भिंती.. नाविन्यपूर्ण प्रयोग शाळा, सुसज्ज संगणक कक्ष, डिजिटल शाळा, सुंदर फुलझाडे व औषधी वनस्पतींनी युक्त बाग,सर्व सोयींनी युक्त शौचालय, पाण्याचे सुंदर नियोजन, सेमी इंग्रजी ची सोय, स्काऊट गाईड पथक,Inspire award प्राप्त, तंबाखू मुक्त, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या शाळेचे वैशिष्ट्य.
अभ्यासू शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, उत्कृष्ट मार्गदर्शक..समर्पित वृत्ती च्या केंद्र प्रमुख, उपक्रमशील..तज्ज्ञ.. उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, पालकवर्ग,शाळेचे हितचिंतक देणगीदार आणि शिस्तप्रिय विद्यार्थी वर्ग या सर्वांच्या अथक परिश्रमाने या शाळेने हे दैदिप्यमान यश मिळविले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर आणि सर्व पदाधिकारी,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, केंद्र प्रमुख श्रीम.लंगवे मॅडम, शाळेचे शिक्षकवृंद श्री पावरा सर, श्री केशव जाधव, श्रीम. लक्ष्मी धारगळकर, श्रीम.कविता धुरी, श्री.अमर पाटील, श्रीम.सुजाता पवार आणि विद्यार्थी वर्ग यांचे योगदान लाभले.
या यशाबद्दल जि.प.चे शिक्षणाधिकारी मान.श्री.म्हात्रे सर, उपशिक्षणाधिकारी मान.श्री.आंगणे सर, गटशिक्षणाधिकारी मान.श्रीम.बोडके मॅडम, केंद्र प्रमुख श्रीम.लंगवे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

