कृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र शासन कृषि विभागाकडून राबवण्यात आली ‘कृषि संजीवनी मोहीम’..

🟥 पणतुर्ली येथे कृषि संजीवनी मोहीमे अंतर्गत ‘पौष्टिक तृणधान्य दिनाचे’ करण्यात आले होते आयोजन..

🎥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴 दोडामार्ग, दि-२८ :- महाराष्ट्र शासन कृषी विभागा कडून ‘ कृषि संजीवनी मोहीम सर्वत्र राबवण्यात येत आहे. दोडामार्ग तालुक्यात देखील ही मोहिम राबविण्यात आली. दि.२६ जून रोजी दोडामार्ग तालुक्यातील पणतुर्ली येथे श्री सातेरी देवीच्या मंदिरात या मोहिमे अंतर्गत पौष्टिक तृणधान्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पणतुर्ली येथील बचत गटाच्या महिला व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची व यांत्रिकीकरण योजनेची सविस्तर माहिती व आवश्यक कागदपत्रे , फळपीक विमा योजना,SRI पद्धतीने भात लागवड या योजनांची सविस्तर माहिती श्री.एच. एस मोरे कृषी सहाय्यक व श्री. ए.एस कोळी कृषि पर्यवेक्षक यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिली. तसेच सदर कार्यक्रमाला श्री. प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी यांनी उपस्थितांना प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजने विषयी तसेच गांडूळ खत युनिट भात पिक लागवड पद्धती व पौष्टिक तृणधान्य व त्यांचे आहारातील महत्त्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पारंपारिक पद्धतीने शेती न करता कृषि तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची जोड शेतीला द्यावी तसेच उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कृषी विभागा मार्फत राबवित येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यक्रमा वेळी गावचे उपसरपंच श्री. हनुमंत गवस यांनी उपस्थित शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावीक श्री.एस.एस शिंदे कृषी सहाय्यक यांनी केले. यावेळी प्रगतशिल शेतकरी श्री. मंगेश गवस , वसंत गवस , आमरेश गवस व महिला बचतगटाच्या अध्यक्षा श्रीम. अनुराधा गवस, श्रीम. सिमरन घोगळे ग्रा.सदस्य/ कृषी सहाय्यक , श्री. ए. एस.तारे, श्री. जी. आर. वाघमारे, एम. एम. माघाडे, व जी. आर. लोखंडे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!