🟥 सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग तर्फे उद्या रक्तगट तपासणी शिबीर
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि.२६:-* सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग शाखा-दोडामार्ग आयोजित दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार दि.२७ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेज, दोडामार्ग येथे रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्घाटनप्रसंगी तहसीलदार अरुण खानोलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे उपस्थित राहणार आहेत. तरी दोडामार्ग तालुका वासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदूर्ग शाखा दोडामार्ग व लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेज, दोडामार्गच्या वतीने करण्यात येत आहे .
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

