🟥२५ जूनला कुडाळ येथे संयुक्त दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन..
*🟥 “नितीन आसयेकर फॅन क्लब” च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नाट्यप्रयोगाचे आयोजन..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले, दि-२४ :-* कोकणाची अस्मिता असणाऱ्या दशावतार कला क्षेत्रात प्रथमच एका कलाकाराच्या नावाने स्थापन झालेल्या, दशावतार कलावृद्धीसाठी कार्यरत असणाऱ्या तसेच दशावतारी कलाकार मदत, आजारी व्यक्ती, अपघातग्रस्त व पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर ई विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या नितीन आसयेकर फॅन क्लब या ग्रुपच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता वासुदेवानंद ट्रेड सेंटर, उद्यम नगर, कुडाळ येथे वर्धापन दिन सोहळा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित दशावतारी कलाकारांच्या संचात महारथी कर्ण या संयुक्त नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सर्व नागरिक व दशावतार नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नितीन आसयेकर फॅन क्लब तर्फे करण्यात आले आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

