कोकणमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदेना मोठा दणका, शिवसेना गटनेत्याला विधानसभा उपाध्यक्षा कडून मान्यता

*🛑 एकनाथ शिंदेना मोठा दणका, शिवसेना गटनेत्याला विधानसभा उपाध्यक्षा कडून मान्यता*

*🛑न्यायालयीन लढाई लढण्याचे एकनाथ शिंदे यांच्या कडुन संकेत*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🔹मुंबई -२४ जुन-*
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदेंना पहिला झटका बसला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणजे याच गटनेते पदावर एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेला हा दावा मान्य करण्यात आला नाही. नियमानुसार आता शिवसेना गटनेता पदावर अजय चौधरी यांनाच मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची नोंद विधिमंडळात झाली असल्याचं समजतंय. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गट काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन
दरम्यान शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये शिंदे म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*

👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻

🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣

*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*

👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻

*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️सुनिता:📱9422381516*

*📱7768894667*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!