🟥 सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांचा अनोखा उपक्रम..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४ :-* सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार गेले कित्येक वर्ष खासकीलवाडा येथील महापुरुष मंदिरात च्या बाजूला राहतात त्यांचं सामाजिक कार्य फार मोठे आहे कोणीही संकटामध्ये असल्यास रात्र अपरात्र ते त्यांच्या संकटाला धावतात.
आपल्या राहत्या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून त्यांनी एक अनोखा उपक्रम सुरु केलेला आहे शहरांमध्ये भटकणारे कुत्रे मग ते जखमी अवस्थेत असो किंवा चांगल्या अवस्थेत अशा कुत्र्यांना ते आपल्या घरी आणतात जखमी असल्यास त्यांच्यावर औषध उपचार बरे करतात त्याचबरोबर त्यांचे पालनपोषण करतात.
जखमी अवस्थेत असलेल्या मुक्या प्राण्याबद्दल पोलीस स्टेशन कडून फोन आल्यास राजू धारपवार तेथे लगेच पोचतात आणि अशा प्राण्यांना ते आपल्या घरी घेऊन येतात.
हा त्यांचा उपक्रम प्रचंड खर्चिक आहे परंतु ते आपला अनावश्यक गरजा कमी करून या मुख्य प्राण्यांची सेवा करतात.
आज जवळपास भटके कुत्रे त्यांच्याकडे वीस ते बावीस आहेत त्यांच्या राहण्यासाठी त्यांनी एक वेगळी शेड उभारली आहे.
असं हे त्यांचं मुक्या प्राण्यांबद्दल असलेले प्रेम या त्यांच्या अनोख्या उपक्रमातून दिसून येतं.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

