महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 शिवसेनेचे आणखी सहा आमदार नाॅट रिचेबल..

 

*🟥 एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची माहिती -शिवसेनेला मोठा हादरा..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-२३ :-* शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर

शिंदे गटात समिल होणार का याकडे लक्ष लागलंय.

एक गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर

शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसतोय. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रीचेबल आहेत. आणि हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून, ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे…. दुसरीकडे शिवसेनेचे आणखी पाच आमदार मुंबईहून सूरतला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांच्या खोल्या आरक्षित असल्याचं कळतंय. एका बड्या पदाधिकाऱ्यावर या आमदारांना सूरतला पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात असल्याचं कळतंय. आता संपर्काबाहेर असलेले हेच ते आमदार आहेत का हे पाहावं लागणार आहे.

आलेय. सूरतवरून हे आमदार गुवाहाटीला जाणार.

 

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!