अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस “पुन्हा येणार”ची ….शक्यता..
🟥अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस “पुन्हा येणार”ची ….शक्यता..
🟥४८ तासात राज्यात नव्या सरकारची शक्यता..
🛑आमदार केसरकर यांच्या भूमिकेवर जिल्ह्याचे राजकीय गणित अवलंबून..
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴 सिंधुदुर्ग,२२ : गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. कोणत्याही वेळी महाविकास आघाडी सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
एकनाथ शिंदेंच्या गटाने भाजप सोबत युती केल्यास राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार येणाची शक्यता नाकारता येणार नाही.अस झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे पालकमंत्री होण्यासाठी प्रबळ दावेदार असतील मात्र सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे सोबत राहिल्यास ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे दावेदार राहतील ..कारण आमदार दीपक केसरकर यांची सुरुवातीपासूनची भूमिका शिवसेना भाजप युती बाबतची होती तसे अनेक वेळा त्यांनी बोलूनही दाखवले होते. तसेच भाजप चे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केसरकर याचे जवळचे संबंध आहेत.
त्यामुळे केसरकर यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

