कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शेर्लेत जंगलामध्ये चोरटा दगडी कोळसा

 

*🟥 कोळसा जंगलात सापडल्याने उडाली खळबळ ..*

 *🟥 पोलीस अधीक्षक आता तरी स्वतःहून लक्ष देतील का?भीतीपोटी दबक्या अवाजात प्रश्न उपस्थित* 

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२२:-* गोवा- महाराष्ट्रच्या सिमेवर कास शेर्ले हे गाव असल्याने या भागातुन तस्कर मोठ्याप्रमाणात चोरटी वहातुक करतात आरोसबाग पुल बनवण्यासाठी आरोसबाग वासियानी गेली ५० वर्षे अथक परिश्रम घेतले त्याच्या परिश्रमला यश मीळाल्याने आज हा पुल झाला आहे.

मात्र तस्कर या पुलाचा गैरवापर करत आहेत. या मार्गाने गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची मोठ्या प्रमाणात वहातूक करत असताना शेर्ले जंगलामध्ये मोठ्याप्रमाणात चोरटा दगडी कोळसा ठेवल्याने खळबळ उडाली आहे. हा दगडी कोळसा नेमका ठेवला कोणी? कशासाठी ठेवण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थाना पडले असल्याने दबक्या आवाजात चर्चा करत आहेत मात्र भीतीपोटी याची खबर कोण पोलीसाना देण्यास बघत नाही. याची पोलिसांनी चौकशी करण्याची अपेक्षा करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

 

यात मोठे हात पुढे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जातेय. अमोने गोवा येथुन झाराप रेल्वे स्टेशन येथे हा माल येतो आणि तेथून शेर्ले येथे लंपास केला जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे.तेथून नंतर पुढे हा माल कोल्हापूर येथे सप्लाय केला जात असल्याचे बोलले जात आहे. बरीच मुले देखील यामुळे पैश्यासाठी आहारी जात असून मोठ्या प्रमाणात हा प्रकार चालू असल्याचे बोलले जात आहे.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!