कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आरोस येथील पाईप लाईनसाठी खोदलेले चर बुजविले

*🟥 मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* आरोस येथे पाईपलाईनसाठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्याविहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत होते, तसेच या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत होता त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. या विषयी मनसे आरोस विभाग प्रमुख मंदार नाईक यांनी संबंधित प्रशासनाने याप्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून पाईपलाईनसाठी खोदलेले हे चर लवकरात लवकर बुजवावेत अन्यथा ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तात्काळ याची दखल घेत या रस्त्यावरील चर बुजवले. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांनी समाधान मनसेचे विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांचे आभार व्यक्त केले.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

 

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

 

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.

🔌💡🔦🔋📺📟

तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

 

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

 

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

 

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!