आरोग्यकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूलमधे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२२ :-* २१ जून जागतिक योग दिन या दिनाचे औचित्य साधून करुणा सदन स्कूलमधे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर सबिना, व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर शुभा आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

यावेळी क्रिडा शिक्षक प्रविण केसरकर यांनी योगाचे आपल्या जिवनात असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.‌ यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर‌‌ क्रिडा शिक्षक केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांकडून ती करुन घेतली.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

 

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

 

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.

🔌💡🔦🔋📺📟

तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

 

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

 

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

 

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!