कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

श्री शनैश्चर देवस्थान’च्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांची होणारी लुबाडणूक थांबवा !

*🟥श्री शनैश्चर देवस्थान’च्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांची होणारी लुबाडणूक थांबवा !*

*🟥शनिदेवतेवर तैलाभिषेक करण्यासाठी 500 रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या !* – *हिंदु जनजागृती समिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि २०जून*
शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाने 500 रुपयांची देणगी पावती फाडणार्‍या भाविकांना चौथर्‍यावर जाऊन तैलाभिषेक करू देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ, जे भाविक 500 रुपयांची देणगी पावती फाडू शकणार नाहीत, त्यांना तैलाभिषेकाचा विधी करता येणार नाही. यातून विश्वस्त मंडळ गरीब भाविकांचा शनिदेवतेवर अभिषेक करण्याचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. भगवंत आणि भाविक यांच्यामध्ये बाधा निर्माण करण्याचा देवस्थान समितीला काय अधिकार ? धार्मिक नव्हे, तर आर्थिक हिताचे निर्णय घेणार्‍यांवर शनिदेवाची कधी तरी कृपादृष्टी होईल का? शनिदेवतेवर तैलाभिषेक करण्यासाठी 500 रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने त्वरित मागे घ्यावा; अन्यथा याला विरोध केला जाईल, *अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.*

मंदिरांचे पावित्र्य जपण्यापेक्षा त्यांना व्यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्य आहे ? कोरोनाच्या पूर्वीपर्यंत भाविकांना चौथर्‍यावर जाण्यासाठी शुल्क आकारले जात नसतांना अचानक हा निर्णय कसा घेतला ? देवतेची पूजा-अर्चा वा विधी करण्याविषयी देवस्थानची जी घटना बनवली आहे, त्यामध्ये मनमानीपणे बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही. विश्वस्त मंडळाचा हा अन्यायकारक निर्णय देवस्थानच्या घटनेला अनुसरून नाही, असे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांचे म्हणणे आहे.
देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने सर्वांना चौथर्‍यावर जाऊन तैलाभिषेक करण्याची परवानगी दिली असली, तरी शनिशिंगणापूरच्या पंचक्रोशीतील हजारो महिला आजही चौथर्‍याखालून देवाचे दर्शन घेण्याची परंपरा श्रद्धेने पाळतात. याचाच आदर्श अन्यही महिलांनी घेऊन या धार्मिक प्रथा-परंपरा जपल्या पाहिजेत, *असेही श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.*
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!