कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 के. के. चमणकर हायस्कूल, आडेलीचा दहावीचा निकाल 100 टक्के

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* के. के. चमणकर हायस्कूल, आडेलीचा २०२२ चा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी ३५ उत्तीर्ण झाले आहेत. रामचंद्र प्रमोद म्हापणकर याने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, प्रणाली सुनिल कानसे हिने ८९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर उदिता महादेव परब ८८.२० टक्के हिने गुण मिळवून तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागल्याने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण सर, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.दिगंबरजी नाईक, सचिव मा. श्री. प्रभाकर नाईक तसेच सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षकवृंद श्री. पवार सर,श्री.खरबडे सर,श्री.जाधव सर, श्री.माळी सर, सौ. माजगावकर मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!