माध्यमिक विद्यालय देवसू येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप…* *🟥 इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या उर्वी उमेश सावंत ला रोख 11 हजार रुपये पारितोषिक….*
🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
*🎴 सावंतवाडी, दि.१८जून:* गेली सुमारे 17 ते 18 वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या देवसू माध्यमिक विद्यालयाचा यावर्षीदेखील शंभर टक्के निकाल लागला असून कुमारी उर्वी उमेश सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक कु. नितीन निवृत्ती परब व तृतीय क्रमांक कु.गितेश महादेव परब याने मिळवला
पारपोली ओवळीये व देवसू या तीनही गावातील विद्यार्थी देवसू माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षण घेत असून या सर्व विद्यार्थ्यांना पारपोली ग्राम विकास मंडळाच्या वतीने आज वह्या वाटप करण्यात आले. तसेच ओवळीये येथील दानशूर व्यक्तीमत्व भरत शिरोडकर यांनी आपले भाऊ कै. वसंत शिरोडकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला रोख 11 हजार रुपये पारितोषिक देण्याचे जाहीर केले . यावर्षी हे पारितोषिक दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. उर्वी उमेश सावंत तिला मिळाला असून या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याठिकाणी करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत देखील करण्यात आले. ग्राम विकास मंडळ पारपोलीचे अध्यक्ष गोविंद तेजम,
सचिव गोपाळ गावकर ,खजिनदार रामचंद्र गावकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी, गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर लवू सावंत मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ, सहाय्यक शिक्षक श्री डांगी व श्रीम. पवार ,श्री सांगेलकर विठ्ठल सावंत, दिनेश सावंत, राजेश परब, प्रमोद परब सागर सावंत, मोहन गवस, शिक्षकेतर कर्मचारी व मुलांचे पालक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

