कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीचा निकाल 100 टक्के..

 

*🟥 श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली तर्फे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचे अभिनंदन..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१७ :-* शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 मध्ये श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यावर्षी परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

शाळेची गुणवंत विद्यार्थीनी कु. स्नेहल रविंद्र गावडे ही विद्यार्थीनी 87.60 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली आली आहे. कु. अपर्णा शशिकांत गवंडे ही 85.20 टक्के गुण मिळवून शाळेतून दुसरी व

कु. प्रिया दशरथ गावकर ही विद्यार्थीनी 84.20 टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरी आली आहे.

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय सोनूर्लीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीनी मिळवून दिलेल्या या देदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!