🟥 राजा शिवाजी विद्यालय विलवडे हायस्कूलचा १०० % निकाल..
*🟥 वैष्णवी भानुदास कांबळे ९०.४० % गुण मिळवून प्रथम..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१७ :-* विलवडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबई संचलित राजा शिवाजी विद्यालय, विलवडे हायस्कूलचा दहावी परीक्षेत ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० % निकाल लागला आहे. प्रथम वैष्णवी भानुदास कांबळे 90.40%, व्दितीय यशस्वी जयानंद दळवी 90%, दीक्षा कालिदास दळवी 90%, तृतीय पूर्वा भगवान गवस 89.80% यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रामचंद्र दळवी, सचिव सुर्यकांत दळवी, व स्कूल कमिट अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सर्व संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी सेक्रेटरी रुपेश परब, मुख्याध्यापक नारायण सावंत आणि शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

