🟥 काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कारवाईची नाटक म्हणजे लोकशाहीचा गळाघोट..
*🟥 सावंतवाडी तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन भाजपचा निषेध..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७ :-* राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे देशेतील वरिष्ठ नेते आणि भारतातील गोरगरिब जनता, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, नोकरवर्ग, मध्यम वर्गीय जनता, शोषित, पिडीत या सर्वांचा आवाज बनून केंद्र सरकारच्या अन्यायाविरुद्ध आणि देशाला खड्ड्यात घालणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यामुळे बिथरलेले मोदी सरकर षडयंत्र रचून त्यांना अडकवू पाहत आहे याचा स
सावंतवाडी तालुका काँग्रेस तर्फे तहसिलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
राहुल गांधी यांनी गेल्या आठ वर्षात जे काही सांगीतले ते खरे होताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज देश अधोगतीला जात आहे. कधी नव्हे एवढी प्रचंड महागाई वाढली आहे. बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे, देशाचा जीडीपी कमी झाला आहे. डॉलरचे अवमूल्यन कधीही झाले नव्हते एवढे झाले आहे. प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आता लोकसभा निवडणुकीला दोन वर्षे सुद्धा राहिलेली नाहीत. राहुल गांधी आपल्या अपयशाचा पाढा लोकांसमोर मांडून आपल्याला नामोहरम करतील. आज देशातील जनता पुन्हा काँग्रेसचे पूर्वीचेच दिवस चांगले होते असे म्हणायला लागली आहे त्यामुळे केंद्र सरकारचे प्रमुख असलेल्या मोदीना आपली सत्ता जाण्याची भीती वाटायला लागली आहे म्हणून काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वावर कारवाई करण्याचे नाटक करून देशातील जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत असे काॅग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी निवेदनात म्हटले आहे,यावेळी बहुसंख्य काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

