Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

ते उपोषण अखेर मागे, सरपंच लखू खरवत यांचे लेखी पत्र

*🟥ते उपोषण अखेर मागे, सरपंच लखू खरवत यांचे लेखी पत्र*

*🟥*शासन निकषाप्रमाणे कामाचे मूल्यांकन करून देणार मोबदला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :प्रतिक राणे*

*🎴 दोडामार्ग, दि.:१५ जून*
साटेली भेडशी ग्रामपंचायत मध्ये पोट ठेकेदार म्हणून राजू रामचंद्र पवार यांनी काम केले होते, त्याचे बिल अदा झाले नाही, ती देण्यास टाळाटाळ केली जाते त्यामुळे आपणास ही बिले त्वरित मिळावीत या मागणीसाठी गेले दोन दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेकेदार राजू पवार यांनी उपोषण केले होते आज अखेर सरपंच लखू खरवत यांच्या लेखी पत्रानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
या पत्रात सदरच्या कामाचे जि प बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शासन निकषाप्रमाणे मूल्यांकन करून मोबदला देण्यात येईल असे म्हटले आहे, ठेकेदार राजू पवार यांनी साटेली भेडशी सरपंच लखू खरवत यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण स्थगित केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!