🟥 सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग च्या ४ थ्या रक्तदान शिबीरात ५५ जणांनी केले रक्तदान
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि.१४ :-* सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा- दोडामार च्या ४ थ्या जागतिक रक्तदान दिन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शहरातील सुशिला हाँल येथे रक्तदान शिबीरात ५५ जणांनी रक्तदान केले.
यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग-सावंतवाडी विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, संभाव्य कार्यकारणी जेष्ठ सदस्य विवेकानंद नाईक, नगरसेवक राजेश प्रसादी व संजय खडपकर, वैद्यकीय विभागचे प्रमुख डॉ. पास्कोल डिसोजा उपस्थित होते. संघटना कार्याने वाढली पाहिजे असे मत संजय पिळणकर यांनी व्यक्त केले तर दोडामार्ग तालुक्यात रक्तासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू असे विवेकानंद नाईक म्हणाले. सुत्रसंचालन भूषण सावंत यांनी तर आभारप्रदर्शन रामचंद्र ठाकुर यांनी व्यक्त केले. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सौ.गिताजंली सातार्डेकर, भूषण सावंत, मनोज वझे, संतोष सातार्डेकर, अजित सावंत, रामकृष्ण दळवी, वैभव रेडकर, रामचंद्र ठाकूर, जयवंत तुळसकर, साईराज राणे, संजय पिळणकर, विवेकानंद नाईक, अजित देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

