आरोग्यकणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी मोफत जयपूर फूट मोजमाप शिबिराचे आयोजन..

▪️रोटरीच्या इव्हेंट चेअरमन सौ. दिशा अंधारी यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.३०: येथे रविवार १ नोव्हेंबरला मोफत जयपूर फूट मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रोटरीच्या इव्हेंट चेअरमन सौ. दिशा अंधारी यांनी दिली. रोटरी लोककल्याण मंडळ कोल्हापूर आणि रोटरी क्लब कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता, रोटरी ऑफिस रेल्वे स्टेशन रोड येथे हे शिबिर होणार आहे. आगाऊ नोंदणी केलेल्या १० लाभार्थ्यांना शिबिर स्थळीच मोफत जयपूर फूट देण्यात येणार आहेत. तर शिबिरात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना मोजमाप घेतल्यानंतर त्यांच्या मापानुसार बनवून देण्यात जयपूर फूट देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी दिशा अंधारी मोबा. ७७०९४९७६६७ येथे संपर्क साधण्याचे असिस्टेंट गवर्नर, सीताराम उर्फ दादा कुड़तरकर, प्रेसिडेंट लवू पिळणकर यांनी केले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!