कचरा डेपो येथे रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीम ने हटवले
*🟥कचरा डेपो येथे रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीम ने हटवले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह:*
*🎴 सावंतवाडी, दि.:१२ जून*
सावंतवाडी कचरा डेपो येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले सुदैवाने जीवित हानी टळली त्या मार्गावरून जात असलेले सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते नासीर पटेल यांनी ताबोडतोब सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संजय पेडणेकर ,रवी जाधव व अरुण घाडी यांना फोन करून कल्पना देताच रवी जाधव व अरुण घाडी घटनास्थळी पोहचले.सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व नगर परिषदेचे कर्मचारी यांनी झाड कटर उपलब्ध करून दिला. उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच झाड तोडून खोळंबलेली वाहतूक मार्गस्थ केली.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली उपस्थित होते.
सावंतवाडी कचरा डेपो रस्त्याच्या बाजूची व शहराच्या आजूबाजूच्या रस्त्या लगतची अजून काही झाडे पूर्णपणे जीर्ण झालेली आहेत, तसेच झाडांच्या मुळे खालील माती भुसभुशीत झालेली आहे व अशी झाडे कधीही रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येण नाही, या संदर्भात उद्या सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते बांधकाम विभागाला निवेदन देणार आहेत असे रवी जाधव यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

