कोरोना योद्धा संजू विरनोडकर टीमचा माठेवाडा नवरात्र उत्सव मंडळाकडून सन्मान व गौरव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२९: गेले सात महिने चिकाटीने व सचोटीने जिल्हाभर कोरोना प्रतिबंधक लढा देणारे संजु विरनोडकर व त्यांचे सहकारी हे खरे धाडसी कोरोना योध्दे आहेत. यासाठी सावंतवाडी माठेवाडा नवरात्र उत्सव मंडळच्या वतीने संजू विरनोडकर व त्यांच्या टीमचा सन्मान व गौरव करण्यात आला.
नवरात्र उत्सवात सावंतवाडी शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडप तसेच लगतच्या परिसरात नऊही दिवस रोज सकाळी सहा वाजल्यापासुन संजू विरनोडकर टीम बेंझाक्यूलम सोलुशन या नाॅन ब्लिच सोलुशन ने केव्हीड प्रतिबंधक मोफत फवारणी करत होती. त्याचप्रमाणे ग्रामिण क्षेत्रात देखील संजू विरनोडकर यांची टीम नवरात्र उत्सव काळात कार्य करत होती.
मंडळाच्या वतीने विरनोडकर टिमचे संजु विरनोडकर व आकाश मराठे यांचा सन्मान व गौरव करताना माठेवाड्यातील जेष्ठ नागरिक श्री. दिगंबर माटेकर, माठेवाडा नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

