🟥 भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रोनद्वारे करण्यात आले सिटी सर्वेक्षण..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-२७ :- भूमि अभिलेख सिंधुदुर्गच्या वतीने बांदा शहराचे ड्रोनद्वारे सिटी सर्वेक्षण करण्यात आले. तीन टप्प्यात १७७ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर शहरातील सातबारा बंद होणार असून प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे.
बांदा शहराचे १९८७ मध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. शहराचे विस्तारिकरण झाल्याने गावठाण क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या वतीने शहराचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले.
. यावेळी ड्रोन पायलट पंकज म्हस्के, भुकरमापक प्रवीण नायर, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, शामसुंदर मांजरेकर, वरिष्ठ लिपिक संजय सावंत आदी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

