🟥 उद्या पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोविड आजार व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव. दुपारी 2.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. रविंद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्यास उपस्थिती. सायं. 6.30 वा. सावंतवाडी येथून मोटारीने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाभोली, गोवा कडे प्रयाण.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

