कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अजिंक्यतारा या नाट्यप्रयोगाचे विक्रमी अर्धशतक..

🟥 वडिलांची पुण्याई आणि रसिक प्रेक्षकांनी दिलेलं भरभरून प्रेम यामुळे हे सर्व शक्य ; सिद्धेश कलिंगण यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना व्यक्त केली भावना*

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२६:- लोकराजा सुधीरजी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाटय मंडळ नेरूर यांचा सध्या गाजलेला भाग अजिंक्यतारा या नाट्यप्रयोगाने आज अर्धशतक पूर्ण केले असून यातील प्रमुख असलेली भूमिका लोकराजा सुधीर कलिंगन यांनी अजरामर करून ठेवलेली अजिंक्यतारा ही भूमिका सध्या कै. सुधीर कलिंगन यांचे सुपुत्र सिद्धेश कलिंगन हे करीत असून लोकानी या भूमिकेला अधिक पसंती दिलेली आहे तर या नाटयप्रयोगाचे लेखन हे मास्टर खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले आघाडीचे खलनायक दादा राणे कोणसकर व राम राणे कोणस्कर यांनी केलं आहे.

याबाबत सिद्धेश कलिंगन यांच्याशी बातचीत केली असता रसिकप्रेक्षकांनी भरभरून दिलेलं प्रेम आणी वडिलांचे असलेले आशीर्वाद यामुळेच आम्हाला हे शक्य झाले असल्याचे स्पष्ट केले तर रसिकप्रेक्षकांनी दिलेलं प्रेम याबद्दल त्यांनी आभारही मानले व असंच प्रेम यापुढे देखील राहुदे अशी इच्चा व्यक्त केली.

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

______________________

🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*

👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*

🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*

🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*

👨‍⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.

🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*

👌 *वैशिष्ट्ये-*

▪️ कोणताही दुष्परिणाम नाही

▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक

▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*

😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*

👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*

 

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

🎥 *https://bit.ly/3LPKlPj*

👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*

 

☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*

9145229999 / 9145339999

👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🎯 *मुतखडा साठी*

*स्मॅश स्टोन*

*(औषधाचे रिझल्ट बघा)*

*https://bit.ly/3sh8qr2*

🎯 *सांधेदुखी साठी*

*वेदना हर ऑईल व चुर्ण*

*https://youtu.be/qdwCwLPOqU8*

🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

*_______________________*

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!