देवबाग येथील बंधाऱ्याचे काम होऊ नये म्हणून स्थानिक आमदाराने पर्यावरण मंत्र्याना सांगून आडकाठी निर्माण केली- निलेश राणे यांचा आरोप

*🟥 देवबाग येथील बंधाऱ्याचे काम होऊ नये म्हणून स्थानिक आमदाराने पर्यावरण मंत्र्याना सांगून आडकाठी निर्माण केली- निलेश राणे यांचा आरोप*

*🟥 येत्या पावसाळ्यात देवबाग मधील एकाचा जरी जीव गेला तर आडकाठी निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयातून 302 चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴मालवण, दि.:२५ मे*
देवबाग येथील बंधाऱ्याचे काम होऊ नये यासाठी स्थानिक आमदाराने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून या कामात अडचणी निर्माण केल्या आहेत असा आरोप करत येत्या पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही फिरू देणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिला आहे.
निलेश राणे म्हणाले, देवबाग येथील संरक्षक बंधाऱ्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या बंधाऱ्याचे काम मार्गी लागावे यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र स्थानिक आमदाराने हे काम राणेंचे असल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून हे काम थांबविले आहे. खालच्या पातळीचे राजकारण ही लोकं करत आहेत. त्यांना लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत. या कामाला राणेंनी निधी दिला त्यांना तो वापरता येता नये यासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम केले आहे. काही झाले तरी हे काम होता नये म्हणून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. याची स्थानिक आमदार व पर्यटन मंत्र्यांना लाज वाटत नाही ?. मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतो आपण? याचा विचार त्यांनी करावा. हा राणेंचा विषय नसून देवबागमधील स्थानिक ग्रामस्थांच्या जीविताचा विषय आहे. समुद्राचे पाणी गावात घुसले तर एकही जीव शिल्लक राहणार नाही. यांना लाज आहे की राजकारणासाठी सर्व काही विकून टाकले. अशी टीका त्यांनी केली.
पावसाळ्यात देवबागला समुद्री लाटाचा तडाखा बसून कोणाचा बळी गेल्यास न्यायालयातून यांच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. एक जरी जीव देवबागातील गेला तर तुम्हाला कोणालाही मालवण तर सोडाच सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असा इशाराही श्री. राणे यांनी यावेळी दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!