माझ्या गाडीतील त्या दारूशी माझा कोणताही संबंध नाही- प्रशांत कोठावळे
*🟥 माझ्या गाडीतील त्या दारूशी माझा कोणताही संबंध नाही- प्रशांत कोठावळे*
*🟥 आपली आई आजारी आहे तिला गोव्यात न्यायचे आहे असे सांगून एका युवकाने घेतली होती गाडी*
*🟥 दुपारपर्यंत तो युवक गाडी घेऊन न आल्याने केली फोना फोनी-त्यावेळी त्या युवकाने गाडीत दारू भरल्याचे झाले उघड*
*🟥 माझ्या गाडीत दारू भरल्याचे समजतात मी घटनास्थळी पोहचलो व पोलिसांना आयताच मिळालो*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 सावंतवाडी, दि.:२४ मे*
कोलगाव मधील एका जवळच्या युवकाने आपली आई आजारी आहे असे सांगून माझ्याकडून सकाळी गाडी मागून घेतली ती दुपारपर्यंत आणली नाही म्हणून मी त्याच्या मित्रांकडे फोना फोनी सुरू केली तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याने त्या गाडीत गोवा बनावटीची दारू भरली आहे असे सांगून तो सावंतवाडीच्या दिशेने यायला निघाला असे सांगितले व मला धक्काच बसला, तसाच मी माझ्याकडची स्कूटर घेऊन त्वरित त्या दिशेने जायला निघालो, तेव्हा त्यांनी माझी गाडी हायवे लगत थांबवली होती ,मी त्याच्या दोन कानशिलात लगावली व जिथून हा माल आणला तिथे नेऊन दे असे सांगितले, त्या युवकाने मला गाडी चालवायला सांगितली व मी गाडीत बसणार एवढ्यात पोलीस त्या ठिकाणी आले व आपल्याला ताब्यात घेतले, त्यावेळी संधीचा फायदा घेऊन तो युवक पसार झाला, माझा त्या दारूशी कोणताही संबंध नसताना मला या प्रकरणात हेतुपुरस्कर गोवले गेले असा खुलासा प्रशांत कोठावळे यांनी केला आहे.
मी व माझी पत्नी राजकारणात सक्रिय असल्याने राजकीय हितशत्रूनी माझी ही बातमी सर्वत्र पसरवली,माझा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना मी त्या ठिकाणी हजर झालो व गाडीत बसणार एवढाच फायदा घेत भरारी पथकाच्या पोलिसांनी माझ्याशी अरेरावी करून माझे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता माझ्यावर गुन्हा दाखल केला ,हे सर्व आकस्मित पडल्याने मला धक्कादायक होते.
विरोधकांनी कोणतीही खातरजमा न करता सगळीकडे बातमी प्रसारित करून माझे चारित्र्यहनन केले, याचा आपल्याला मानसिक त्रास झाला आहे, असा खुलासा प्रशांत कोठावळे यांनी केला आहे.
ज्यावेळी त्या युवकाने आपल्या गाडीत गोवा बनावटीची दारू भरली असे समजले तेव्हा माझ्या रागाचा पारा चढला मी तसाच थेट घटनास्थळी पोहोचलो व त्याला खडे बोल सुनावले मी घटनास्थळावर गेलो याचा फायदा घेत भरारी पथकाच्या पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला, असे खुलाशात प्रशांत कोठावळे यांनी म्हटले आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

