बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोलगांव येथील प्रशांत कोठावळे याला अटक
*🟥 बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोलगांव येथील प्रशांत कोठावळे याला अटक*
*🟥 राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची कारवाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 बांदा-२३ मे*
गोव्यातून सावंतवाडीत होणाऱ्या बेकायदा दारु वाहतूक प्रकरणात कोलगांव येथील प्रशांत कोठावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून २ लाख ४३ हजाराची दारु जप्त करण्यात आली आहे अशाच अवैध दारू विरोधात कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल आवाज उठवत आहे
याप्रकरणी प्रशांत विठ्ठल कोठावळे (५३, रा. म्हापसेकर टेंब, कोलगाव, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली.गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी कार (एमएच ०७ क्यू ९०१४) तपासणीसाठी इन्सुली चेकपोस्टवर थांबविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र चालकाने कार तशीच पुढे नेली. त्यामुळे पाठलाग करुन मेनरोडवर कार अडविण्यात आली. कारची तपासणी केली असता आतमध्ये विदेशी मद्याचे ४६ बॉक्स आढळून आले. प्रशांत विठ्ठल कोठावळे याच्यावर बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात होता दबावाला न जुमानता कारवाई केली. सदर कारवाई कोल्हापूर विभागीय उप आयुक्त रविंद्र आवळे यांच्या आदेशान्वये निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, ए. एस. लोंढे, काँस्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

