महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सत्यवान रेडकर यांचा सुनिर्मल समाजगौरव पुरस्काराने सत्का

*🟥 सत्यवान रेडकर यांचा सुनिर्मल समाजगौरव पुरस्काराने सत्कार*

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबवणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कोकणचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) यांच्या शैक्षणिक कार्याची विशेष दखल घेत सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईतर्फे मुख्य अतिथी जगन्नाथराव हेगडे (माजी नगरपाल मुंबई), सुकृत खांडेकर (संपादक, दैनिक प्रहार) व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. गणेश विद्या मंदिर हायस्कूल, धारावी येथे सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कोकणच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ओळखून त्याची विशेष दखल घेत मुंबई येथील सामाजिक संघटनेने पुरस्कार प्रदान करणे ही एक विशेष बाब आहे.

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨‍⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*

☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!