रक्तपेढीमध्ये एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यान रक्तदाते असून देखील रुग्णाला रक्त मिळण कठीण-देव्या सुर्याजी
*🟥रक्तपेढीमध्ये एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यान रक्तदाते असून देखील रुग्णाला रक्त मिळण कठीण-देव्या सुर्याजी*
*🟥निवेदन देऊन वेधले प्रशासनाचे लक्ष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.२१ मे:*
रक्ताची तातडीने आवश्यकता असताना रक्तपेढीमध्ये एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यान रक्तदाते असून देखील रुग्णाला रक्त मिळण कठीण झाल आहे. अत्यंत तातडीच्यावेळी शस्त्रक्रिये दरम्यान रक्त न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्यात ‘एलायजा’ टेस्टसाठी तांत्रिकबाबी तसेच दुर्मिळ रक्तगटाचे दाते उपलब्ध करण शक्य होत नाही. तेवढा साठा देखील रक्तपेढीत उपलब्ध नसतो, त्यामुळे अशावेळी आपल्या माध्यमातून सबंधित विभागाला स्पॉट टेस्टबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावेत अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, प्रथमेश प्रभू यांनी केलीय.
याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी, हि बाब रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

