कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 अखेर मनसेच्या दणक्यानंतर न्हावेली चौकेकरवाडी तिल ‘ती’ सर्विस लाईन करण्यात आली सुरळीत..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९ :- न्हावेली चौकेकरवाडी येथे मागील वर्षी झालेल्या वादळात सर्विस लाईन तुटून पडली होती त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी विज अधिकाऱ्यांकडे केली होती पण मागील एक वर्ष त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केला होता व त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता होती पण वारंवार मागील एक वर्ष दुर्लक्ष केल्याने तेथील ग्रामस्थांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे सदर तक्रार केली व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत काल महावितरण अधिकारी श्री भुरे व कनिष्ठ अभियंता श्री लोहार यांना घेराव घालत संबंधित कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी बोलावून घेत जाब विचारला व आज ती सर्विस लाईन जोडून देण्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्वाही दिली तसेच आज अखेर मनसेच्या दणक्यानंतर सकाळी न्हावेली चौकेकरवाडी येथील ती सर्विस लाईन जोडून देण्यात आली व ग्रामस्थांकडून मनसे विभागाध्यक्ष मंदार नाईक शहराध्यक्ष आशिष सुभेदार शहर सचिव आकाश परब नंदू परब मुकुंद धारगळकर व महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

9422436090/9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!