‘आदर्श शाळा’ विकासासाठी श्री सातेरी जि.प. केंद्र शाळा साटेली-भेडशी शाळेची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.२९: महाराष्ट्र शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३०० शाळांची निवड करण्यात आली. या मध्ये श्री सातेरी जि. प. केंद्र शाळा साटेली-भेडशी, जामसंडे नं. १, खारेपाटण नं.१, पावशी नं.१, आचरा नं.१ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांचा सामावेश आहे.
या आदर्श शाळा अन्य शाळांना प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद ‘स्कूल कॉम्पलेक्स’ या संकल्पने प्रमाणे जवळच्या अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेला आदर्श शाळांचा निर्णय प्राथमिक शाळांना पुन्हा संजिवनी देणारा ठरणार आहे.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931809_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_