🟥 सत्यमेव जयते तरूण विकास मित्रमंडळ तळवडे तर्फे बौद्ध जयंती साजरी..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-१८:- ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ तथा ‘भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडी’ यांच्या वतीने बौद्ध जंयती साजरी करण्यात आली. तळवडे जाधववाडी येथे साजऱ्या करण्यात आलेल्या या
या जयंती वेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य तथा भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य चंद्रकांत जाधव
यांच्याहस्ते गौतम बुद्धाच्या आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सत्यमेव जयते तरूण विकास मित्रमंडळाचे अध्यक्ष डुलाजी जाधव,उपाध्यक्ष गौतम कदम,सचिव वासुदेव (बंटी)जाधव,उपसचिव सतीश जाधव,कोषाध्यक्ष राजन जाधव,उपकोषाध्याक्ष सुरेश शेर्लेकर,खजिनदार बाळकृष्ण जाधव,उपखजिनदार बापु जाधव,सल्लागार प्रकाश जाधव, सल्लागार संतोष वेतोरकर, मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी राजश्री राजन जाधव, संध्या संतोष शेर्लेकर,सविता संतोष वेतुरेकर,सरस्वती मोहन वेतुरेकर, संघमित्र बाळकृष्ण जाधव,सिध्दी गजानन जाधव,वाडीतील जेष्ठ बौद्ध बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत जाधव यांनी सर्व उपस्थित जनसमुदायास
मार्गदर्शन केले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
▪️ गुंतवणुकीची सुवर्णसंधी ▪️
*⚫व्यवसाय वाढीसाठी गुंतवणूकदार 💵💴पाहिजेत🧑🏻💼👩🏻💼 लहान-मोठे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार आमंत्रित*
🏠आमच्याकडे गुंतवणूक करा आणि दर महा योग्य मोबदला💵🎊🎉 मिळवा..
*किंवा*
एक वर्षानंतर भरगोस परतावा मिळवा..
सर्व व्यवहार कायदेशीर अँग्रिमेंटने होतील.
*Contact :-* Hindustan Capital Securities
Shope no.4,- 1Floor, Aditya Busines Center Building, Gandhi Chouk, Sawantwadi.
Mob: *9403367839 / 7083369430*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

