🟥 केर येथे हत्तींनी केलेल्या नुकसानीची आम. दीपक केसरकर यांनी केली पाहणी..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४ : तालुक्यातील केर, मोर्ले परिसरात हत्तींनी अक्षरशः धुमाकुळ घातला असुन शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या चार पाच दिवसापासून केर गावात धुमाकुळ घालून शेतकरी बांधवांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या लाखो रूपये नुकसान करणारा हा कळप गुरुवारी रात्री उशिरा बाजुला असलेल्या मोर्ले गावात दाखल होऊन येथील पाच ते सहा शेतकरी यांचे माड बांबू केळी सुपारी झाडे यांचे मिळून लाखोंचे नुकसान केले. तर या कळपातील हत्ती मोठ मोठ्याने ओरडत फणस खाण्यासाठी रूपावती गवस हिच्या अंगणात दाखल झाला.समोर हत्ती पाहुन महिलेचा थरकाप उडाला पोटात भितिचा गोळा उठला तिने आरडा ओरडा केला नंतर गावातील ग्रामस्थ यांनी हत्तींना हाकलून लावले.शुक्रवारी दुपारी आम.दिपक केसरकर यांनी मोर्ले गावात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

