🟥 काम बंद आदोलनाची धमकी देवून शासन निर्णय पायदळी तुडवू देणार नाही..
*🟥 आरोग्य विभागातील पर्यवेक्षक नियुक्ती शासन निर्णया नुसार झालीच पाहिजे ; उमेश वाडकर*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* आरोग्य विभागातील जवळजवळ ३० सुरक्षा रक्षक शासन निर्णयाच्या बाजुन असुन फक्त २० सुरक्षा रक्षक हे फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत.सुरक्षा रक्षक मंडळ हे फक्त आरोग्य विभागासाठी मर्यादित नसून .ते जिल्ह्यातील इत्तर आस्थापनांन मध्येही आहे.आरोग्य. विभागातील काही सुरक्षा रक्षकांना आपण आरोग्य विभागाचे सुरक्षा रक्षक असल्याचा गैरसमज आहे.ज्यांना आरोग्य विभाग आणि सुरक्षा रक्षक मंडळ यातील फरक कळत नाहीना. त्यांनी विरोध करणे म्हणजे हास्यास्पद आहे.दहा वर्षे काम करुण जर त्यांना आपण नक्की कुणाचे कामगार हेच समजत नसल्यामुळेच हा विरोध चालु आहे. ज्या वेळी शासन निर्णयाची नुसार आरोग्य विभागातील जेष्ठ सुरक्षा रक्षक यांना पर्यवेक्षक पद मिळेल तेव्हा आमचा कुठला ही विरोध राहनार नाही.
शासन निर्णयानुसार जर पर्यवेक्षक निवड झाली नसेल तर जिल्ह्याल १५० सुरक्षा रक्षक आदोलन करतील .
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🏝️ माधवबाग🩺*
👉🏻अँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी, बायपास सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब, – दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी….
*💉आरोग्य तपासणी शिबिर🩺*
*📆 दि.* १३, १४,१५,१६,१७मे २०२२
*🕙वेळ :-* सकाळी.१० ते सायं.०६
हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, स्ट्रेस रक्तदाब, लठ्ठपणा, कोलस्ट्रेरॉल तपासणी अंतर्गत हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी (TMT TEST) हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी, ई. सी. जी, रँडम शुगर याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल
*वरील सर्व तपासण्या-* *~१५००~ फक्त 199/- मध्ये*
🏝️माधवबाग नाव नोंदणीसाठी
*📱संपर्क:*
*कणकवली -*📱9373183888
*कुडाळ-📱* 9011328581
*सावंतवाडी-*📱7774028185
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

